पोस्ट्स

"छत्रपती शिवरायांचा" इतिहास घराघरात पोहोचवणारे, शिवाजी महाराजांच्या जीवनाचा अभ्यास हाच आपल्या आयुष्याचा ध्यास असं मानणारे अलौकिक प्रतिभेचे धनी, गुरुवर्य, श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आज 100व्या वर्षात पदार्पण केले.

जन्माला येणारा प्रत्येक व्यक्तीआपल्या परीने शापीत असतो.

माणूस सिनेमात दाखवतात तसा संपूर्ण वाईट किंवा संपूर्ण चांगला असू शकत नाही.